
कचारगढ़ में उमड़ा जनसैलाब, 10 से 14 तारीख तक चलेगा मेला!

Reg. MSME- MH-11-0032298
प्रतिनिधि- अमित वैधे
दररेकसा:- दि. १२-०२-२०२५ रोजी काचारगड येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या व पारी कोपार लिंगो मॉ काली देवस्थान काचारगड कोया पुनेम यात्रा निमित्त महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उद्घाटन सोहळा पार पडला . डॉक्टरांच्या आरोग्य शिबीरामध्ये मोफत तपासणी आणि औषधोपचार होते , याप्रसंगी नागरिकांनी उपचाराचा जास्तीत जास्त लाभ घेतला, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा सादरीकरण करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मा. श्री. प्रा. डॉ. अशोकजी उईके, आदिवासी विकास विभाग , राळेगाव विधानसभा , मा. श्री. दुर्गादासजी उईके, , केंद्रीय राज्यमंत्री, मा. श्री. फग्नसिंहजी कुलस्ते, केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार, मा. श्री. प्रजीतजी नायर , जिल्हाधिकारी, मा. श्री. अशोकजी नेते, मा. श्री. परिणयजी फुके , माजी पालकमंत्री भंडारा गोंदिया जिल्हा, मा. श्री. डॉ. नितिनजी वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. श्री. डॉ. अमरीशजी मोहबे, जिल्हा शल्य चिकीत्सक व इतर पदाधिकरी उपस्थित होते
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें