
बोदलबोडी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली व्यायाम शाळेला भेट

गोंदिया जिला प्रतिनिधि,
🖊️ अमित सुरेश वैध
📲 7499237296
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत साले कसा तालुक्यातील. बोदलबोडी येथे सन 2019 मध्ये जिल्हा क्रीडा विभागाकडून सात लाख रुपयाचे इमारत बांधकाम करण्यात आले होते व 2022 23 मध्ये याच इमारतीमध्ये क्रीडा विभागाकडून साहित्य सात लाख रुपयांचे मंजूर करून साहित्य लावले या 14 लाख रुपयांच्या निधी करिता बोदलबोडि येथील सामाजिक कार्यकर्ता तथा तालुका पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंतराव शेंडे यांनी जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे पाठपुरावा करून सातत्याने 14 लाख रुपयांच्या निधी जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हा कार्यालय यांनी बोदलबोडी.या गावाला दिले आहे
त्या अनुषंगाने साहित्याच्या पुरेपूर वापर होत आहे की नाही याकरिता काल दिनांक २.१.२०२५ रोज गुरुवारला दुपारी २.वाजे दरम्यान प्रत्यक्षात येऊन व्यायाम शाळेला भेट दिली भेटी दरम्यान व्यायाम शाळेचे बांधकाम सुरळीत झाल्याचे दिसून आले व क्रीडा साहित्याच्या पुरेपूर विद्यार्थी व गावकरी घेत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे क्रीडा विभाग खरोखरच शासनाच्या नियोजनाप्रमाणे काम होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले .तसेच प्रथमच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व इतर अधिकाऱ्यांनी बोदलबोडि.येथे भेट दिल्याबद्दल जयराम शेंडे यांच्या निवासस्थानी उपस्थित अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आम्ही दौरे केले
पण एकमेव व्यायाम शाळा बोदलबोडी येथील पाहून आनंद व समाधान झाले तसेच गोंदिया तालुक्यातील तांडा आमगाव तालुक्यातील जवरी व देवरी सालेकसा तालुक्यात गिरोला या व्यायाम शाळेचे त्यांनी पाहणी केली गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खूरपुडे यांच्यासोबत पीडब्ल्यूडी चे उपविभागीय अधिकारी सुनील बडगे तालुका क्रीडा अधिकारी ए.बी मरसकोल्हे आर आर बीसेन तालुका पत्रकार संघटनेचे माझी अध्यक्ष यशवंतराव शेंडे बोदलबोडी चे सरपंच देवेंद्र पटले उपसरपंच हंसराज पंधरे सामाजिक कार्यकर्ते सुनील हत्तीमारे एकल विद्यालयाचे आचार्य कविता शेंडे परिचर पुरनलाल बहेकार प्रभू नागपुरे वेंकट पाथोडे उमेश शेंडे. सतीश पटले उपस्थित होते
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें










