अंगणवाडी मदतनिसांना ८ हजार रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता विशेष ४८६० शिक्षकांची भरती होणार, DevaBhau@DF_

मुम्बई प्रतिनिधि:- 03/10/2024

अंगणवाडी सेविकांना १५,००० मानधन

अंगणवाडी मदतनिसांना ८ हजार रुपये
होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ
लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता
विशेष ४८६० शिक्षकांची भरती होणार,

कोतवालांच्या मानधनात वाढ, होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू, होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागु

अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना १५,००० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांना ८,००० रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारन घेतलेला आहे. यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील .त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे. याकरिता राज्यभर विशेष ४८६० शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे.तर अंगणवाडी मदतनिसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देखील देणार येणार आहे.

महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

महाराष्ट्र में किसकी बनेगी सरकार? विधानसभा चुनाव 2024

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129