राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव! मंदिरांचा कायापालट होणार। महायुती सरकारचा निर्णय! जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी ७१ कोटी महायुतीचा वेगवान निर्णय DevaBhau@DF_

मुंबई प्रतिनिधि:- 30/09/2024

पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय.
त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एमएसआरडीसी ने ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे.
त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एमएसआरडिसी कडे सोपविली आहे. म्हणजेच
देवा भाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पून्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे.

हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

महाराष्ट्र में किसकी बनेगी सरकार? विधानसभा चुनाव 2024

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129