
महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रामुख्याने माननिय खा. श्री प्रफुल पटेलजी की प्रमुख उपस्थित!

Reg. MSME- MH-11-0032298
न्यूज रिपोर्टर- रितु वाघ, गोरेगांव
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रामुख्याने माननिय खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अर्जुनी मोरगाव येथे सभा आयोजीत करण्यात आली. क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, कष्टक-यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या पाठबळ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन संबोधतांना केले.
यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, यशवंत गणवीर, लोकपाल गहाने, किशोर तरोने, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, लायकराम भेंडारकर, ममता भैय्या व हजारोंच्या संख्येने उपस्थित क्षेत्रांतील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साह व जोश विजयाची नांदी ठरेल हे निश्चित.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें