
ऐतिहासिक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मा. ना. श्री. अजितदादा पवार व महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार!

Reg. MSME- MH-11-0032298
राज्य प्रतिनिधि, महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंत मुंडे* यांच्या नेतृत्वाखाली *‘दीक्षा भूमी ते मंत्रालय’* या पत्रकार संवाद यात्रेदरम्यान पत्रकार व डिजिटल माध्यम क्षेत्राच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविण्यात आला.
सात हजार किलोमीटर प्रवास, 27 जिल्हा 150 तालुका ठिकाणी पत्रकार संवाद यात्रा गेली होती या संघर्षमय प्रवासातून पत्रकारांच्या मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी आज पूर्णत्वास आली आहे — डिजिटल मीडियासाठी शासकीय जाहिरात धोरणाची अधिकृत घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे.
📝 शासन परिपत्रक क्र. भाप्र-2025/प्र.क्र. 132/भापव-1, दिनांक 3 जून 2025 नुसार, आता डिजिटल माध्यमालाही शासकीय जाहिराती मिळणार आहेत!
हे यश हा लोकशक्तीचा आणि पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मा. ना. श्री. अजितदादा पवार व महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार!
पत्रकार, डिजिटल माध्यम यांना न्याय मिळवून देणाऱ्या या लढ्याचे नेतृत्व करणारे मा. श्री. वसंत मुंडे यांचे विशेष अभिनंदन!
श्री. संजय भिमराव ओर्पे
अध्यक्ष मुंबई महानगर
राज्य मराठी पत्रकार परिषद
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें