
भाऊबीजे आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार देवाभाऊंची बहिणींना गॅरेंटी, कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार-फडणवीस DevaBhau@DF_

मुंबई प्रतिनिधि:- 01-10-2024
भाऊबीजे आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारदेवाभाऊंची बहिणींना गॅरेंटी
कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ
सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार-फडणवीस
आतापर्यंत १ कोटी ९० लाख बहीणींना लाभ
उर्वरित ६० लाख महिलांनाही लाभ मिळणार
भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट।
लाडकी बहीण योजनेतील एकही भगिणी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिलीय.महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यामातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित
ठेवले जाणार नाही,
अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें










