
आज भोला भवन गोंदिया इथे जिल्ला काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची जिल्हास्तर बैठक सम्पन्न!

न्यूज रिपोर्टर- 🖊️ अमित सुरेश वैध
गोंदिया:- आज भोला भवन इथे जिलास्तर अनुसूचित जाती व जाती विभाग जिल्हास्तर बैठक आयोजित असून सभेचे अध्यक्ष श्री अनिल दहिवले हे उपस्थित होते तसेच समस्त जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष तसेच सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते सभेचे येणारा विधानसभा निवडणूक संदर्भातील चर्चा करणे आणि तसेच संविधान रक्षक तयार करने आणि तालुका कार्यकारणी तयार करणे या विषयावर चर्चा करण्यात आली सभेचे उपस्थिती समस्त पदाधिकारी खालील प्रमाणे अनिल दहिवले अध्यक्ष उत्तम साखरे उपाध्यक्ष विजेंद्र बोरुडे उपाध्यक्ष सुखदेव मेश्राम उपाध्यक्ष रामेश्वर श्यामकुंवर जितेंद्र बंसोड पिंकेश शेंडे, सीताराम हुमने,अमित वैद्य राजेश्वर मोहबे सुखदास मेश्राम सम्राट टेंभुर्णीकर हेमू वालदे सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते कार्यक्रम शांत प्रमाणे करण्यात आला।
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें