
मुंबई येथे मनसे गोंदिया जिल्हा संघटक पदी गोलू चौधरी यांची नियुक्ती

गोंदिया (प्रति)- तन्मय(गोलू भाऊ)चौधरी आपली साधन सुविधा व रस्ते आस्थापना चे गोंदिया जिल्हा संघटक पदी नियुक्ती.
मुंबई येथे गोलू चौधरी यांची नियुक्ती होताच मात्र गोंदिया जिल्हयात खळबळच माजली आहे. काही दिवसापुर्वी मनसे चें वरिष्ठ नेते राज ठाकरे हे विदर्भात दौर्यावर असताना गोंदिया जिल्हयात सगळ्यात मोठा विपक्षामध्ये विधान सभा निवडणुकीपूर्वी मनसे चे नेते राज ठाकरे का विदर्भात दौर्यावर का आले व जिल्हयात चर्चेचा विषय ठरला होता.
तरीही मनसे युवा नेते गोलू चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनसेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें