
सालेकसा तालुक्यातील दरेकसा कोपालगड बड़तोला दल्लाटोला येथे जागतिक आदिवासी दिवश जोरा सोरात!दरेकसा अतर्गत कोपालगढ़ दल्लाटोला बड़तोला इथे आदिवासी दिवस साजरा!

जिल्ला प्रतिनिधि दरेकसा
🖊️ अमित सुरेश वैध
📲 7499237296
दरेकसा अतर्गत कोपालगढ़ दल्लाटोला बड़तोला इथे आदिवासी दिनानिमित् भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीची पूजा अर्चना करून द्वाजारोहन करून संस्कृतिक रैल्ली कार्यक्रमाला संबोधित करताना *मुकेश इनवाते सामाजिक कार्यकर्त्ता** याप्रसंगी उपस्थित मा. दिनेश राउत, दिनेश मड़ावी ओमप्रकाश लिल्हारे, तेजलाल पटले मा.अमित वैध , मा.अरविंद झालरिया सरपंच तोयागोंडी, मां. माधुरीताई पो. पा.टोयागोंदी, मा विष्णु लिल्हारे,विजेंद्र मशरम अनिलजी परते,उदराज सोनवाने , महेश परते, राजा वरखड़े तेजलाल कुंभरे सीताराम नेताम कृष्णा नेताम
शत्रुगण मड़ावी अनीता पंनद्रे उड़ेलाल मड़ावी, रोहित मरसकोले, लखन टेकाम, हेमराज कुंजाम, राजेश मड़ावी, आणि सर्व परिसरातील आदिवासी बांधव, आयोजक समितीचे सदस्य,सगा समाज,जन सामान्य गण उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें