
गोंड गोवारी समाजाद्वारे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

Reg. MSME- MH-11-0032298
(गोरेगांव रिपोर्टर सतीश वाघ)
गोंदिया जिला:-
मौजा मलपुरी,व हीरापुर ता.गोरेगाव जी.गोंदिया येथील गोंड गोवारी समाजाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार निमित्त गावा गावात रेली काढून जोपर्यंत गोंड गोवारी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मतदान करायचे नाही अशा घोषणा करीत गोवारी समाजातील कोण्ही ही कोणालाही मतदान करणार नाही अशी सफथ घेऊन गावा गावात मतदान करण्यावर बहिष्कार करण्याबाबत समाजाच्या बैठका होत आहेत.
आज दि.13/10/2024 रोज रविवारला हीरापुर चे उपसरपंच दिलीप सुखराम बोपचे यांच्या नेतृत्वात मलपूरी व हीरापुर या गावात गोंड गोवारी समाजबांधवांच्या उपस्थितीत रेलि काढून शासनाचा धिक्कार करण्यात येऊन सर्वांनी मतदान करण्यावर बहिष्काराची सफथ घेतली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें