अनु.जाती विभाग तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा तर्फे निवेदन मा.तहसीलदार साहेब सालेकसा
Reg. MSME- MH-11-0032298
सालेकसा तालुका प्रतिनिधि
🖊️ अमित सुरेश वैध
📲 7499237296
यांना परभणी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारताला दिलेली संविधानाची प्रतिकृती ची दिनांक 10/12/2024 ला संविधान विरोधी मनुवादी लोकांनी तोडफोड केली व ऍड .सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठळीत मारहाण करून हत्या करण्यात आली असून आंबेडकरी तरुणावर खोटे गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करण्यात आला या अमानवीय घटनेचे संदर्भात मा. राज्यपाल महाराष्ट्र मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना तहसीलदार सालेकसा यांच्या मार्फत घटनेच्या दोसिवर त्वरित देसाद्रोहाचा मुकदमा दाखल करून उचित शिक्षा देण्यात यावे करिता निवेदन देण्यात आले या प्रसंगी, मा. सितारामजी हुमणे, अध्यक्ष अनु.जा.वी.सालेकसा, मा. झमालजी ऊके उपाध्यक्ष अनु.जा.वी.सालेकसा, मा.कुसोबजी बडोले महासचिव अनु.जा.वी.सालेकसा, मानिर्दोष साखरे सहर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सालेकसा, सौ.वंदनाताई मेश्राम सहर अध्यक्ष अनु जा.वी.ता.कॉ.क.सालेकसा, मा.प्रमोदजी कोटागले मा.शोभरामजी शहारे, मा.भीमराव भास्कर मा.लेखरामजी साखरे, मा.धर्मेंद्रजी मेश्राम, मा.कैलासजी गजभिये मा.विनायकजी साखरे सौ.वर्षाताई चौरे, सौ.चांद्रकिरणताई शहारे पुस्पाबई मेश्राम व अनु.जाती विभाग तालुका काँग्रेस कमिटी चे सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते