
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडुप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद DevaBhau@DF_

Reg. MSME- MH-11-0032298
मुंबई प्रतिनिधि:- 01/10/2024
पीएम सूर्यघर योजनेचे मुंबईत ६०० घरं
पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद
मुंबई भांडुप परिमंडळात ६०० ग्राहक
घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली
सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू
घरगुती प्रति किलो वॅट साठी तीस हजार रुपये अनुदान
शहरातील कुटुंबांचा ओढा सौरऊर्जे कडे
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडुप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महावितरणाच्या या परिमंडळात ६०० ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत. आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरात ५३ तर वाशीमध्ये १५० पेण मध्ये ३९७ आणि एकूण ६०० इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे विजेचे बिल बचत झाले. या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते.
तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौरऊर्जे कडे वाढत आहे. महायुती सरकारमुळे विजेचे बिलाची बचत होत आहे.
End plate
महायुती सरकारमुळे विजेच्या बिलात बचत
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें