
ग्राम पंचायत कार्यालय झालूटोला/खातीटोला येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली

Reg. MSME- MH-11-0032298
(गोंदिया जिल्हा रिपोर्ट सतीश वाघ)
आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 ला ग्राम पंचायत कार्यालय झालूटोला/खातीटोला येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली…या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.दुलीचद जी मारबदे यांनी गावा मध्ये स्वच्छता अभियान राबविले . व गावांमध्ये स्वच्छता रहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या बद्दल त्यांचे ग्राम पंचायत चे वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.. या प्रसंगी सरपंच सौ स्वाती ताई टेंभरे,, पंचायत समिती सदस्य श्री शंकरलाल टेंभरे ,, पोलीस पाटिल खातीटोला सौ. गुणवंता ताई मेश्राम,,, ग्राम पंचायत सदस्य श्री. संजय जी चौरे,, ग्राम पंचायत सदस्य सौ उषा ताई रामटेके,, अंगणवाडी सेविका सौ प्रमिला ताई पारधी,,सौ श्यामकलाताई चौधरी,, आशा सेविका सौ बिंनु ताई कटरे,, मदतनीस सौ प्रमिला ताई चौरावार,, सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद जी रामटेके,, माजी ग्राम पंचायत सदस्य श्री प्यारेलाल जी चौधरी,, संगणक परिचालक कु. माधुरी बारेवार,, श्री यदोराव जी सोनेवाने,, शिपाई श्री सुरेश जी चौरावार व मोठ्या संख्येने गांवकरी नागरिक उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें