महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले संबोधित

गोंदिया प्रतिनिधि, 08 नवंबर 2024

गोंदिया:- ग्राम बनाथर येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले.

यावेळी सभेला संबोधताना श्री पटेल म्हणाले की, या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन आपण सदैव कार्य केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत गोंदिया येथील मेडिकल कॉलेज, बिरसी येथुन विमान सेवा सुरु झाल्याने शैक्षणिक, व्यापारी व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.  शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम, शेतीसाठी सिंचनाची सुविधा यासारख्या अनेक जन हितासाठी कार्य केले आहे. पुढे ही विकासाची शृंखला अखंडित ठेवण्यासाठी विधान सभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांना बहुमताने निवडून द्या.

  1. सर्वश्री प्रफुल पटेलजी, राजेंद्र जैन, कुंदन कटारे, पूजाताई अखिलेश सेठ, नेहा केतन तुरकर, कीर्ती पवन पटले, सरला लिकेस चिकलोंडे, केतन तूरकर, क्रांतिकुमार चौहान, अशोक तिवारी, शिवलाल जामरे, छगन माने, प्रवेश अवस्थी, रामनाथ बरापात्रे, सचिन बैस, रानु अवस्थी, रेखलाल राउत, सतीश बीसेन, इंदलसिंग राठौड़, रणजीत बीसेन, रमेश नागफ़ासे, राजेश जामरे, विट्ठल पारधी, मदन बीसेन, मेहतर तेलसे, माधुरी रामटेके, जितलाल पाचे, संदीप तुरकर, धर्मू मानकर, चमरु बोपचे, संतोस वहाने, ओमप्रकास ठाकरे, लच्छु पाचे, दुर्गेश पाचे, रामलाल उईके, सतोस उईके, गणेश उईके, छोटू जमरे, गंगाराम मानकर, तेजराम सहारे, केसव नागफासे, संजय तुरकर, विशाल बागड़े, निकुंज तिवारी, सतीश जामरे, सुरपत खैरवार, हनस ठाकरे, फिरथ देवाधारी, सुखदेवप्रासाद गुप्ता, शैलेश वासनिक, सुनील पटले, सहित महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

महाराष्ट्र में किसकी बनेगी सरकार? विधानसभा चुनाव 2024

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129