
मनुस्मृति निषेध /दहन कार्यक्रम, 25 अगस्त 2024, डॉ. बाबासाहेब अम्बेडकर चौक गोंदिया

Reg. MSME- MH-11-0032298
मनुवादी सरकारला संविधान बदलविण्यापासून रोखणे , मनुस्मृती व तिचे कायदे कसे चुकीचे होते हे मनुवादी विचार
लोकांच्या मनातून संपविण्यासाठी व शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिराव फुले ,शाहूजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी
दि. २५ ऑगस्ट २०२४
ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , तहसील कार्यालय समोर दुपारी ३.०० वाजता एकत्र येऊन रॅलीचे नियोजन करण्यात येत आहे . तसेच सायंकाळी ४.०० वाजता मनुस्मृती निषेध (दहन) करण्यात येणार आहे.
कार्यक्रम मा. *शुध्दोधन सहारे (सत्यशोधक प्रबोधनकार व विचारवंत)* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.
तरी आंबेडकरवादी जनतेला आव्हान करतो की आपण सर्व सामाजिक संघटनांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून एकतेचे व समानतचे प्रतीक व्हावे असा आवाहन केला.
विनीत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य
शाखा – गोंदिया
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें