गोरेगाव कडकडीत बंद

गोरेगाव कडकडीत बंद
न्यूज रिपोर्ट सतीश वाघ
——————————
गोरेगाव ता २१/०८:-
अस्तित्वाच्या लढाईसाठी एस.सी, एस.टी., ओबीसी संघर्ष क्रूती समिती या बंद ला अनेक राजकीय पक्षाने दिलेल्या समर्थाने बुधवारी त्रीमूती चौक ठाणा रास्ता ते तहसील कार्यालयपर्यत मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.या बंद ला व्यापारी संघटनांनी समर्थन देत आपापली दुकाने बंद ठेवली होती.खाजगी कार्यालय बंद होती.बॅक,सरकारी कार्यालये सुरू होती परंतु यात सुकसुकाट होता. त्यामुळे अस्तित्वाची लढाई यशस्वी झाल्याचा आनंद मोर्चाकर्त्या महीला व पुरुषामध्ये दिसुन येत होता. तहसील कार्यालयात मोर्च्याचे रूपांतर सभेत करण्यात आले.व याठिकाणी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन मोर्चाक-यांनी राष्ट्रपती यांच्या नावे तहसीलदार गोरेगाव याना दिले :

,

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

महाराष्ट्र में किसकी बनेगी सरकार? विधानसभा चुनाव 2024

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129